प्रेषित 24:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याने शताधिपतीला हुकूम केला की, पौलावर पहारा ठेवावे परंतु त्याला थोडीफार स्वतंत्रता दिली जावी आणि त्याच्या मित्रांना त्याची सेवा करण्याची अधिकृत परवानगी द्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की, “ह्याला पहार्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 त्याने शताधिपतीला हुकूम केला, “पौलाला पहाऱ्यात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.” Viz kapitola |