Online Bible

- Reklamy -




प्रेषित 24:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्यांचे माझ्याविरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 24:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy