प्रेषित 24:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि [मृत झालेल्या] नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. Viz kapitola |