प्रेषित 24:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाच दिवसांनंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पाच दिवसांनंतर उच्च याजक हनन्या, काही वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा एक वकील ह्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी राज्यपालांपुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. Viz kapitola |