प्रेषित 23:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात. परुशी तर ह्या गोष्टी मान्य करतात. Viz kapitola |