प्रेषित 23:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 कैसरियास गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलला त्याच्यापुढे उभे केले. Viz kapitola |