प्रेषित 23:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परंतु या माणसाविरुद्ध कट रचण्यात येऊन तो अंमलात येण्याची शक्यता आहे असे मला समजले, तेव्हा त्याला ताबडतोब आपणाकडे पाठविले. त्याच्यावर आरोप करणार्यांनी ते तुमच्यासमोर मांडावेत असा मी त्यांना हुकूम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. [सुखरूप असावे.]” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 ह्या माणसाविरुद्ध कट रचण्यात आला आहे, अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे. Viz kapitola |