Online Bible

- Reklamy -




प्रेषित 23:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तर आपण त्यांचे ऐकू नका कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला ठार मारीपर्यंत ते खाणार पिणार नाहीत. आता ते तयार होऊन आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 23:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy