Online Bible

- Reklamy -




प्रेषित 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 तो म्हणाला, “यहुदी अधिकाऱ्यांनी असे संगनमत केले आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 23:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy