प्रेषित 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 उच्च याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा आदेश दिला. Viz kapitola |