प्रेषित 23:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा पौलाने शताधिपतींपैकी एकाला बोलाविले व त्याला म्हणाला, “या तरुणाला सेनापतीकडे ने; या तरुणाला काहीतरी सांगावयाचे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा. ह्याला त्यांना काही सांगावयाचे आहे.” Viz kapitola |