प्रेषित 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ह्या कारस्थानाविषयी पौलाच्या भाच्याने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. Viz kapitola |