प्रेषित 23:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही स्वतःला बद्ध करून घेतले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ते मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे जाऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडक शपथेने आम्ही स्वतःस बांधून घेतले आहे. Viz kapitola |