प्रेषित 23:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग दुसर्या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 दिवस उगवल्यावर, काही यहुदी लोक एकजूट करून शपथ घेऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.” Viz kapitola |