प्रेषित 23:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्या रात्री प्रभू पौलच्या पुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.” Viz kapitola |