प्रेषित 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी लावून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवापुढे उचित प्रकारे वागत आलो आहे, हे मी तुम्हांला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगतो.” Viz kapitola |