प्रेषित 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ Viz kapitola |