प्रेषित 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. तेव्हा पौल बोलू लागला: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो आपल्याबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तो आपणाबरोबर हिब्रू भाषेत बोलत आहे, हे ऐकून ते अधिक शांत झाले. तो पुढे म्हणाला, Viz kapitola |