प्रेषित 22:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तर आता उशीर का करतोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’ Viz kapitola |