प्रेषित 22:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तू जे पाहिले व ऐकले आहेस त्याविषयी तू सर्व मनुष्यांना साक्षी होशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्यांविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षीदार होशील. Viz kapitola |