प्रेषित 22:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले. Viz kapitola |