प्रेषित 22:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या सोबत्यांनी मला हाताला धरून दिमिष्कला नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले म्हणून माझ्या सहकाऱ्यांनी माझा हात धरून मला दिमिष्क येथे नेले. Viz kapitola |