Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy