प्रेषित 21:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ज्या मिसर्याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले ज्या मिसरी मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस, त्या मिसरी मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 ज्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार सशस्त्र मारेकऱ्यांना रानात नेले, तोच मिसरी तू आहेस ना?” Viz kapitola |