प्रेषित 21:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 लोकांचा समुदाय मागे चालत, ‘त्याला ठार करा’, असे ओरडत होता. Viz kapitola |