Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 पौल पायर्‍यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तो पायर्‍यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 तो पायऱ्यांवर आला, तेव्हा लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy