Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्‍यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्‍यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 शिपाई व रोमन अधिकारी ह्यांना घेऊन तो त्यांच्याकडे तत्काळ धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबविले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy