Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 दुसर्‍या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्‍या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन गेला व दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्याबरोबर शुद्धीकरणाचा विधी पार पाडला. नंतर मंदिरात जाऊन त्याने व्रताचे दिवस कधी संपतील याविषयी सूचना दिली कारण त्यानंतर तो त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण वाहणार होता.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy