प्रेषित 21:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 म्हणून आम्ही तुम्हांला सांगतो तसे करा, आमच्यात चौघे जण व्रतस्थ आहेत. Viz kapitola |