प्रेषित 21:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खचीत ऐकतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खातरीपूर्वक ऐकतील. Viz kapitola |