प्रेषित 21:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहेत, असे हजारो लोक यहुदी लोकांमध्ये आहे. हे तुम्ही पाहातच आहात, ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. Viz kapitola |