Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 त्याने त्यांना भेटून त्याच्या सेवेद्वारे जी कार्ये देवाने यहुदीतरांमध्ये केली होती, त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy