Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्‍यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगतस्वागत केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 यरुशलेममध्ये आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे स्वागत केले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy