Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणीएक संदेष्टा यहूदीयाहून खाली आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 तेथे आम्ही अनेक दिवस राहिलो असता अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy