प्रेषित 20:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तुम्हा स्वतःस माहीत आहे की माझ्या या हातांनी माझ्या गरजा आणि माझ्याबरोबर असणार्यांच्याही गरजा भागविण्यासाठी कष्ट केले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्याच हातांनी मी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. Viz kapitola |