प्रेषित 20:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी देवाच्या राज्याची घोषणा करत फिरलो त्या तुमच्या कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 मी तुमच्यामध्ये देवराज्याची घोषणा करत फिरलो, येथून पुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. Viz kapitola |