प्रेषित 20:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे. Viz kapitola |