प्रेषित 20:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. Viz kapitola |