Online Bible

- Reklamy -




प्रेषित 20:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 दुसर्‍या दिवशी तारवात बसून आम्ही खियोस बंदर पार केले. त्यानंतरच्या पुढील दिवशी सामोस बंदर पार केले, मग दुसर्‍या दिवशी मिलेतास आलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेथून तारवातून आम्ही दुसर्‍या दिवशी खियासमोर आलो, आणि त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले; मग [त्रोगुल्यात राहिल्यावर] त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेतास आलो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तेथून तारवातून दुसऱ्या दिवशी आम्ही खिया येथे आलो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सामा बंदर गाठले, मग त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेत येथे आलो.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 20:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy