प्रेषित 2:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. Viz kapitola |