प्रेषित 2:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 आणखी त्याने दुसर्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!” Viz kapitola |