प्रेषित 2:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 ‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitola |