प्रेषित 2:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. Viz kapitola |