प्रेषित 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’ Viz kapitola |