Online Bible

- Reklamy -




प्रेषित 2:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 2:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy