प्रेषित 19:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली, तर तिच्याबद्दल नागरिकांच्या रीतसर सभेत ठरवले जाईल. Viz kapitola |