प्रेषित 19:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत; त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत, तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायालये उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत, त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात. Viz kapitola |