प्रेषित 19:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 ह्या गोष्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे, उतावळेपणा करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 ह्या गोष्टी निर्विवाद आहेत. तुम्ही शांत व्हा. काही अविचार करू नका. Viz kapitola |