Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 काही यहूद्यांनी आलेक्सांद्राला पुढे ढकलले, मग आलेक्सांद्राने लोकांपुढे बचावाचे भाषण करण्यासाठी, शांत व्हावे म्हणून हाताने खुणावले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 मग आलेक्सांद्राला यहूदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले; तेव्हा आलेक्सांद्र हाताने खुणावून लोकांची समजूत घालू पाहत होता;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 यहूदी लोकांनी आलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्यास ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले, तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 यहुदी लोकांच्या गर्दीतून काही लोकांनी आलेक्सांद्राला प्रवृत्त करून पुढे केले, तेव्हा तो हाताने खुणावून लोकांपुढे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत होता.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy