प्रेषित 19:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा कोणी काही, कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले; लोकांचा एकच गोंधळ उडाला; आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आरडाओरड होऊ लागली, लोकांचा एकच गोंधळ उडाला कारण आपण कशासाठी जमलो आहोत, हेदेखील बहुतेकांना कळले नाही. Viz kapitola |